मानव विकास एसटी बस दिवाळी सुट्टीच्या कालावधीत ही चालू ठेवावे…
डि.के. सुतार:विभाग नियंत्रक कणकवली यांच्याकडे निवेदन सादर.. ⚡वैभववाडी ता.३१-: वैभववाडी तालुक्यातील मानव विकास एसटी बस शाळांच्या दिवाळी सुट्टीच्या कालावधीत ही चालू ठेवण्यात याव्यात. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डि.के. सुतार यांनी विभाग नियंत्रक कणकवली यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. वैभववाडी तालुक्यातील शाळा महाविद्यालयाच्या विधार्त्यांसाठी मानव विकास योजनेतुन एस टी बस सेवा सुरु आहे. सध्या शाळा, महाविद्यालयांना…
