अपक्ष वैभव नाईक यांचा उमेदवारी अर्ज अवैध !
कुडाळमध्ये सात जणांचे दहा उमेदवारी अर्ज वैध.. कुडाळ : कुडाळ मालवण मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या वैभव जयराम नाईक यांचा अर्ज अवैध ठरला आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी दिली. अपक्ष वैभव नाईक यांच्या उमेदवारी अर्जाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार वैभव विजय नाईक यांचे प्रतिनिधी अनंत पाटकर…
