भाजप जेष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांची पारकर यांच्यावर टीका..
⚡कणकवली ता.३०-: बावन पत्त्याच पुस्तक वाचून देशाचा राज्याचा जीडीपी कळत नसतो. त्यासाठी विधानसभा लोकसभा आणि अर्थशास्त्राचा अभ्यास लागतो
हे उबाठा उमेदवार संदेश पारकर पारकर यांनी लक्षात ठेवले पाहिजे संदेश पारकर यांनी राणे कुटुंबावरील टीका थांबवावी. राणे साहेब हे आमचे दैवत आहेत त्यांच्यावरील केलेली टीका आम्ही सहन होत नाही. असा इशारा भाजप चे जेष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांनी केली.
