काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळून तेली यांना विजयी करा…
काँग्रेस बैठकीत हुसेन दलवाई यांचे आवाहन.. सावंतवाडी : काँग्रेसची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची सभा महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांचा विधानसभा उमेदवारीचा अर्ज भरण्यापूर्वी श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे नियोजन आयोगाचे माजी सदस्य माजी खासदार भालचंद्र मुणगेकर व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी पालकमंत्री माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी बोलताना हुसेन दलवाई म्हणाले,…
