सावंतवाडी मतदारसंघातून निवडणूक पाच उमेदवारी अर्ज अवैध ठरले…

⚡सावंतवाडी ता.३०-:
विधानसभा निवडणुकीसाठी सावंतवाडी मतदारसंघातून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या एकूण 14 उमेदवारी अर्जाची छाननी आज पार पडली यामध्ये पैकी 5 उमेदवारी अर्ज अवैध ठरले. तर नऊ उमेदवारी अर्ज वैध ठरले. येत्या चार नोव्हेंबर रोजी यापैकी किती अर्ज माघारी येतात आणि किती जण रिंगणात राहतात हे चित्र स्पष्ट होणार आहे.
सावंतवाडी विधानसभा निवडणुकीसाठी दहा जणांनी एकूण 14 उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्या अर्जाची शाननी आज निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांच्या कार्यालयात पार पडली यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील उपस्थित होते उमेदवारी छाननीला उबाठा सेनेचे उमेदवार

You cannot copy content of this page