केसरकरांच्या दारी 50 खोक्यांची पावले…
सावंतवाडी विधानसभाप्रमुख रुपेश राऊळ ः आरोस, दांडेली, न्हावेलेतील ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश:लक्ष्मीची पावले जनतेच्या दारी.. बांदा ः प्रतिनिधीलक्ष्मीची पावले जनतेच्या दारी पडण्यासाठी प्रत्येक निवडणुकीला आमदार दीपक केसरकर आश्वासने देतात. परंतु जनतेचा कुठचा विकास झाला नाही किंवा लक्ष्मीची पावले दारी पडली नाहीत. मात्र केसरकरांच्या दारी पन्नास खोक्यांची पावले पडली, अशी टीका उबाठा शिवसेना सावंतवाडी विधानसभाप्रमुख रुपेश राऊळ…
