न्हावेली येथील कृपासिंधू दुध संस्थेकडून दूध उत्पादकांना बोनस वाटप…

शेतकऱ्यांनी केले संस्थेच्या कामकाजावर समाधान व्यक्त…

सावंतवाडी
न्हावेली येथील कृपासिंधू दुध संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ४१ दुध उत्पादकांना रोख सुमारे ५७ हजार बोनसचे वाटप करण्यात आले. बोनस मिळाल्याने दुध उत्पादकांच्या चेहर्‍यावर आनंद उमटला होता.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष शरद धाऊसकर, उपाध्यक्ष विशाल गावडे, सचिव अर्जुन परब, दुध संकलक वैभव धाऊसकर, संचालक लक्ष्मण परब, संतोष निर्गुण,सिध्देश धाऊसकर सदस्य श्री.सागर धाऊसकर,भाऊ निर्गुण,अजित धाऊसकर,रविंद्र धाऊसकर तसेच संस्थेचे सर्व दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी संस्थेच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page