२४ मार्च रोजी वैभववाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

⚡वैभववाडी ता.२२-: आजच्या धावपळीच्या आणि फास्ट फुडच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती कोणत्या तरी शारीरिक समस्येने आणि तणावाने ग्रस्त आहे. त्याची योग्य वेळी माहिती होण्यासाठी आणि पुढील धोका टाळण्यासाठी सोमवार दिनांक २४ मार्च रोजी आरोग्य क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या माधवबाग कणकवली शाखेचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे.या शिबिरामध्ये हृदयरोग, मधुमेह, ब्लडप्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, ब्लॉकेजेस,…

Read More

जागतिक जलदिना निमित्त जलसुरक्षक ऋषिकेश चव्हाण यांचा सत्कार…

⚡देवगड ता.२२-: जागतिक जलदिना निमित्त पाणी गुणवत्तेत चांगली कामगिरी केल्याबद्दल कुणकेश्वर जलसुरक्षक ऋषिकेश चव्हाण याचे पाणी गुणवत्ता तज्ञ हर्षदा बोथीकर यांनी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला .पाणी शुद्धीकरण करणे व पाणी गुणवत्ता चांगली राखण्याची महत्वाची जबाबदारी जलसुरक्षक गावामध्ये पार पाडत असतो . याच अनुषंगाने जागतिक जल दिनानिमित्त दरवर्षी पाणी गुणवत्तेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जलसुरक्षक…

Read More

कुणकेश्वर मंदिर येथे १० ते १२ एप्रिल या कालावधीत कोकण ध्यान शिबिराचे आयोजन…

⚡देवगड ता.२२-:श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट-कुणकेश्वर आणि ध्यान ज्ञान फाउंडेशन व ब्रम्हानंद स्वामी ध्यान केंद्र सिंधुदुर्गयांच्यावतीने १० ते १२ एप्रिल २०२५ या कालावधीत श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे कोकण ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दैनंदिन जीवनातील ताणतणाव, नैराश्य दुर व्हावे व परिपूर्ण जीवन जगण्याचे सुख व मार्गदर्शन या शिबिरातून होणार असुन सर्वांनी याचा लाभ…

Read More

कोकणातील अमूल्य साहित्य संपदेचं जतन करण्याची जबाबदारी ही शासनाचा प्रतिनिधी म्हणून माझी…

मंत्री नितेश राणें:कोकणात मालवणी भाषा भवन उभारू, त्यासाठी साहित्यिकांनी पुढाकार घ्यावा.. ⚡सावंतवाडी ता.२२-: कोकण साहित्यिकांची भूमी आहे. अनेक साहित्यिक या भूमीने या राज्याला व देशाला दिले आहेत. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकणातील साहित्य व साहित्यिक यांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. कोकणातील या अमूल्य साहित्य संपदेचं जतन करण्याची…

Read More

बांदा नं १ केंद्र शाळेत विद्यार्थ्यांना झाशीची राणी लक्ष्मीबाई पुस्तक वितरण…

⚡बांदा ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्हा कऱ्हाडे ब्राह्मण संघ सावंतवाडी यांच्या वतीने बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं १ केंद्र शाळेतील इयत्ता तिसरी व चौथी इयत्तेतील १०० विद्यार्थ्यांना झाशीची राणी लक्ष्मीबाई हे पुस्तक वितरित करण्यात आले. कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष प्रदिप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ब्राह्मण संघ सदस्य विनायक उमर्ये, शेखर लळीत…

Read More

अजित पवार यांचे हात बळकटीसाठी राष्ट्रवादी ओबीसी सेलने कामाला लागावे…

कल्याणकाका आखाडे:राष्ट्रवादी पार्टी वाढविण्यासाठी ओबीसीतील विविध जात घटकांना पक्षाच्या प्रवाहात आणावे.. कणकवली – राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली संख्येने ५२ टक्के असलेला ओबीसी समाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेसोबत प्रदेशाध्यक्ष, खा. सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने आणण्यासाठी ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अठरापगड जाती, धर्म व बलुतेदार आदी ओबीसी घटकांना सोबत…

Read More

प्राचार्य यशोधन गवस यांना स्व. प्रा. मिलिंद भोसले स्मृती पुरस्कार प्रदान…

सावंतवाडी ता.२२-:कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज साहित्य नगरीत जेष्ठ साहित्यिक विद्याधर भागवत व्यासपीठावर बॅरिस्टर नाथ पै सभागृह, सावंतवाडी येथे संपन्न झालं. संमेलनाचे उद्घाटक राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कोमसापचे मार्गदर्शक सदस्य स्व. प्रा. मिलिंद दत्ताजीराव भोसले यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार देशभक्त शंकरराव…

Read More

सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित नाट्य प्रशिक्षण शिबीराचा समारोप…

⚡कणकवली ता.२२-: सिंधुदुर्ग हि कलावंताचे आगार असुन अशा नाट्य शिबिरातुन दर्जेदार कलावंत घडतील आणि त्यातुन दमदार सादरीकरणातुन निश्चितच या कलावंताना भविष्यात व्यावसायिक कलावंत म्हणून नाटक, सिनेमा, सिरीज मधून काम करता येईल आणि रोजगाराची नवी संधी मिळेल असे विचार अजयकुमार सर्वगौड यांनी मांडले.तर कणकवली मुख्य अधिकारी गौरी पाटील यांनी हि प्रशिक्षणे केवळ दहा दिवसा इतपतच मर्यादित…

Read More

कोमसापच्या साहित्य संमेलनात भोसले नाॅलेज सिटीचे अच्युत सावंत भोसलेंचा गौरव…

⚡सावंतवाडी ता.२२-: कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज साहित्य नगरी, बॅरिस्टर नाथ पै सभागृहात जेष्ठ साहित्यिक विद्याधर भागवत व्यासपीठावर सावंतवाडी येथे संपन्न झालं. यावेळी संमेलनाचे उद्घाटक राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते कोमसापचे मार्गदर्शक सदस्य स्व. अॅड. दीपक नेवगी यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार भोसले…

Read More

माजगांव चिपटेवाडी वेत्ये रस्त्याचे कामाचे अशोक दळवी यांच्या हस्ते उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.२२-: महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पातून माजगांव चिपटेवाडी वेत्ये रस्ता (शेलटीचे गाळव) डांबरीकरण करणे, तसेच संरक्षण भिंत बांधणे, यासाठी बजेटमधून सन २०२३-२४ रु.२०.०० लक्ष निधी उपलब्ध करण्यात आला. सदर कामाचे भुमीपुजनाचे उदघाटन श्री. अशोक दळवी, माजी सभापती, सावंतवाडी पंचायत समिती यांच्या हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आले. यावेळी माजगांव ग्रामपंचायत उपसरपंच रिचर्ड डिमेलो, ग्रामपंचायत सदस्य संजय कानसे,…

Read More
You cannot copy content of this page