Headlines

वेंगुर्ले येथे जलतरण तलावातील पाण्यात सादर केला योग दिन…

⚡वेंगुर्ले ता.२१-:आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त वेंगुर्ला नगरपरिषदच्या सिंधुसागर जलतरण तलावामध्ये आज योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी तलावातील पाण्यात योगा प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. आगळावेगळा योग दिन वेंगुर्ले येथील जलतरण तलावात सादर करण्यात आला.आळस ,थकाव, व तणाव दूर करण्याबरोबरच उत्तम आरोग्यासाठी स्विमिंग हा एक उत्तम पर्याय आहे .आज अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने देशभरात योग दिन साजरा…

Read More

सदगुरु मियासाब यांची ८० वी पुण्यतिथी उत्साहात संपन्न…

कोलगाव येथील समाधीस्थळी भक्तांची मोठी उपस्थिती.. सावंतवाडी : संतांची भूमी असणाऱ्या कोकणातील सद्गुरू मियांसाब हे सर्व जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन धर्मातील अध्यात्माच्या प्रगतिपथावर पाऊल टाकणारे सद्गुरू आहेत. म्हणूनच त्यांना हिंदू -मुस्लिम एकतेचे प्रतीक मानले जाते. सर्वधर्मांचा अंतिम हेतू ‘परमेश्वर’ ही शिकवण देणाऱ्या सद्‌गुरू मियांसाब यांचा ८० वा पुण्यतिथी उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक…

Read More

५५ लाख ७५ हजाराची पकडली दारू…

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची सिंधुदुर्गनगरी येथे कारवाई ⚡ओरोस ता २१-: सिंधुदुर्गनगरी येथील हॉटेल राजधानी समोरील हायवे रोडवर अशोक लेलैंड कंपनीच्या टेम्पोमधुन गोवा बनावटीची दारु वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली आहे. 55 लाख 75 हजार 680 रुपये किमतीची दारुसह वाहन व चालक राघोबा रामचंद्र कुंभार, वय-35 वर्षे, रा. पेडणे, माऊसवाडी याला ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्ह्याच्या…

Read More

सावंतवाडीत भाजपच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.२१-: भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातुन सावंतवाडी मध्ये आज योग दिवस साजरा करण्यात आला. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये आंतराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जावा असा ठराव त्यांनी मंजूर करून घेतला व १७२ देशांच्या मान्यतेने तो ठराव मंजूर झाला.प्राचीन व सनातन भारताची योग ही अनमोल ठेव…

Read More

कणकवली नगरपंचायत व कनकसिंधू शहर स्तर संघ, यांच्यावतीने योग दिन साजरा…

कणकवली : जागतिक योग दिनानिमित्त कणकवली नगरपंचायत, कणकवली व कनकसिंधू शहर स्तर संघ, कणकवली यांच्यावतीने नगरवाचनालय हॉल येथे योग अभ्यास करण्यात आला. “जेथे योग असे, तेथे रोग नसे” हा मंत्र घेत. प्रत्येकाने थोडा वेळ तरी योगा करावा व निरोगी राहावं असा संदेश देत. योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग प्रशिक्षक आनंद सावंत यांनी उपस्थित…

Read More

डोक्यात मोज मारून खून करण्याचा प्रयत्न प्रकरणी आरोपीस न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता…

⚡सावंतवाडी ता.२१-: साटेली-तर्फ सातार्डा येथील डोक्यात मोज मारून खून करण्याचा प्रयत्न प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर गंगाराम सावंत याची जिल्हा सत्र न्यायालय सिंधुदुर्ग येथे निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ही घटना २९ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली होती. यापूर्वी १२.३० वाजता फिर्यादी जगन्नाथ नाईक याला मारहाण झाल्याचा प्रकार घडल्याने, त्यांच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या घरी जाब…

Read More

आंबोली घाटातील “तो” दगड धोकादायक…

⚡आंबोली ता.२०-: गेल्यावर्षी ही एक भला मोठा दगड वरून रस्यावर आला होता.त्या शिळा मुळे वाहतूक ही ठप्प झाली होती.अनेकदा असे दगड खाली येण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक वेळा रात्रीचे झाड पडण्याच्या किंवा दगड माती खाली येण्याच्या घटना घडतात तेव्हा पोलीस त्या ठिकाणी असतात.मात्र रात्रीच्या वेळी वन खात्याचे कोणीही नसते. तसेच काल 2 तास वाहतूक रखडवली….

Read More

मालवण नगरपालिकेने भाडे दर कमी करून बंद गाळे सुरु करावेत – दत्ता सामंत…

⚡मालवण ता.२०-:मालवण नगरपालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह परिसरात बांधलेले दुकान गाळे गेली पंधरा वर्षे बंद असून भाडेकरार दर व अनामत रक्कम ज्यादा असल्याने आजपर्यंत हे गाळे कोणीही घेतलेले नाही. गाळे बंद राहिल्याने नगरपालिकेचे मोठे नुकसान झाले असून भाडेकरार दर व अनामत रक्कम स्थानिक व्यवसायिकांना परवडतील असे ठरवून हे गाळे सुरु करावेत असे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत…

Read More

चौके-देवली मार्गांवर काटेरी झाडीमुळे अपघातांचा धोका…

शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष : तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी.. मालवण दि प्रतिनिधी :चौके-देवली मार्गांवरील रस्त्याच्या बाजूने वाढलेली काटेरी झाडी वाहन चालकांना त्रासदायक ठरत आहे. अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. तरी जिल्हापरिषद बांधकाम विभागाने तात्काळ याकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात. अशी मागणी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे यांनी केली आहे. याबाबत संबंधित…

Read More

श्री रेकोबा विद्यालयात शिक्षण तज्ञ कै. सुभाष शंकर फाटक यांची पुण्यतिथी साजरी…

⚡मालवण ता.२०-:समाजात अनेक सत्पुरुषांनी समाज घडविण्यासाठी जे योगदान दिले आहे ते दिशादर्शक असून समाजधुरीनांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांनी करून घेऊन त्यादृष्टीने वाटचाल केली तर जीवन सुखकर बनेल म्हणूनच मुलांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर महापुरुषांचा आदर्श ठेवला पाहिजे प्रतिपादन मालवण येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय खोचरे यांनी येथे बोलताना केले. डॉ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटी…

Read More
You cannot copy content of this page