⚡आंबोली ता.२०-: गेल्यावर्षी ही एक भला मोठा दगड वरून रस्यावर आला होता.त्या शिळा मुळे वाहतूक ही ठप्प झाली होती.अनेकदा असे दगड खाली येण्याच्या घटना घडल्या आहेत. अनेक वेळा रात्रीचे झाड पडण्याच्या किंवा दगड माती खाली येण्याच्या घटना घडतात तेव्हा पोलीस त्या ठिकाणी असतात.मात्र रात्रीच्या वेळी वन खात्याचे कोणीही नसते. तसेच काल 2 तास वाहतूक रखडवली. याबाबत तहसीलदार यांना या ठिकाणी एक प्रशिक्षित जेसीबी चालकासह यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत मागणी अनिल चव्हाण यांनी केली.राष्ट्रीय महामार्गाने या ठिकाणी व्यवस्था ठेवणे आवश्यक आहे.तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आपण महामार्ग उप अभियंता यांना याबाबत सूचना करतो असे सांगितले.
आंबोली घाटातील “तो” दगड धोकादायक…
