होडावडा श्री देव चावडीचा चाळा देवाचा जत्रोत्सव उद्या..

⚡वेंगुर्ला ता.२१-: तालुक्यातील
होडावडा श्री देव चावडीचा चाळा (न्हईकरवाडी )
देवाचा जत्रोत्सव रविवार 22 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. यनिमित्त सकाळी 10 ते 12 वा. या वेळेत भाविकांची वार्षिक राखण देणे व नवस फेडणे, दुपारी 2 ते 4 वा. या वेळेत भोजन प्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दळवी बंधू यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page