शिवउद्यान येथे मुलांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घ्या …
उद्धव ठाकरे शिवसेनेने मुख्याधिकाऱ्यांचे वेधले लक्ष.. सावंतवाडी : जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे दरवर्षी उन्हाळी सुट्टीत मेला भरतो. लहान मुलांसाठी ही पर्वणी असते. न.प. प्रशासन भाडेतत्त्वावर ही खेळणी लावण्यास परवानगी देते. मात्र, या ठिकाणी मुलांच्या सुरक्षितेसाठी खबरदारी घेतली नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची भेट घेत लक्ष वेधल. दरवर्षी लहान…
