Headlines

मळगाव येथे ४ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन…

दुर्वांकुर कला क्रीडा मंडळाचे आयोजन.. सावंतवाडी : दुर्वांकुर कला क्रीडा मंडळाच्यावतीने मळगाव- आजगावकर गोसावीवाडी येथील श्री दत्त मंदिर येथे मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७. ०० वाजता जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.भजन स्पर्धेचे यंदाचे ५ वे वर्ष आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक-७००१/- दाजी आजगावकर पुरस्कृत, द्वितीय पारितोषिक ५००१/ कै. आनंदी अमरे यांच्या…

Read More

‘त्या’ पर्यटकांचे प्राण वाचवणाऱ्या सहा तरुणांचा भाजपकडून सन्मानपत्र’ देऊन गौरव…

⚡वेंगुर्ले ता.३१-: शिरोडा–वेळागर समुद्रकिनारी बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविण्यासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या शूर नागरिकांचा गौरव करण्यासाठी भारतीय जनता पार्टी च्या वतीने शिरोडा – वेळागर येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन “ वीरता सन्मानपत्र ” शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला . या सोहळ्यात आजू आमरे, आबा चिपकर, नेल्सन सोझ, समीर भगत, संतोष भगत आणि सूरज आमरे या 6…

Read More

तळेखोलमध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश…!

⚡सावंतवाडी,ता.३१-:“विकास हा आमचा धर्म आणि सेवा ही आमची ओळख” या ध्येयवाक्याने प्रेरित होत तळेखोल गावातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.या प्रवेश सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वावर, मा. खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनावर आणि युवा नेते विशाल परब यांच्या संघटन कौशल्यावर ठेवलेला विश्वास ठेवत त्यांनी प्रवेश केला…

Read More

शिवसेनेत प्रवेश स्व खुशीन,कोणी स्वार्थासाठी येत नाही…

आमदार. निलेश राणे:आम्ही कोणाला कमी लेखत नाही. एकत्र लढावं हीच भुमिका आमची.. ⚡सावंतवाडी ता.३१-: शिवसेनेत प्रवेश स्व खुशीन होत आहेत. कोणी स्वार्थासाठी येत नाही. विकासकामांसाठी येत आहेत. एकनाथ शिंदे कुटुंबप्रमुख म्हणून काम करत आहेत. आमच्याकडे आणखीनही येतील. रिझल्ट देणार काम असाव असं मी ठरवलं आहे. लोकांचा विश्वास जिंकण माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. महायुतीच काय ? याच…

Read More

युती की स्वबळावर..? भाजप नेत्यांसोबत उद्या मुंबईत बैठक…

आमदार दीपक केसरकर यांची माहिती: आयत्यावेळी गडबड होऊ नये म्हणून भाजपच्या नेत्यांशी करणार चर्चा.. ⚡सावंतवाडी, ता.३१-:आगामी स्थानिक निवडणुकीत युती करायची की स्वबळावर लढायचं, या संदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत उद्या बैठक होणार असून त्यामध्ये युतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. ते पुढे म्हणाले की, “स्थानिक निवडणुका जवळ आल्यामुळे…

Read More

सातोसे येथे देवी माऊली पंचायतन देवस्थानचा अखंड हरीनाम सप्ताह रविवारीपासून…

⚡सावंतवाडी ता.३१-: सातोसे येथील देवी माऊली पंचायतन देवस्थानच्या अखंड हरीनाम सप्ताहाला रविवार दि. 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजतापासून सुरुवात होणार आहे. यानिमित्त गावातील भजन मंडळांचे अखंडित भजन होणार आहे. रविवारी रात्री 12 वाजता दिंडी होणार आहे. दुसऱ्या दिवशी सोमवार दि.3 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजताच्या दरम्यान हरीनाम सप्ताहाची सांगता होणार आहे. त्यानंतर पावणी, कौल व…

Read More

बांद्यात रविवारी दि.2 रोजी श्री विठोबाची जत्रा…

⚡बांदा ता.३०-: बांदा येथिल प्रसिद्ध श्री विठ्ठल मंदिराचा वार्षिक जत्रोत्सव कार्तिकी एकादशीला रविवार दि. 2 नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे.यानिमित्त मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजता काकडआरतीने हा सोहऴा आरंभ होईल. त्यानंतर दर्शनास सुरुवात होईल. सायंकाळी उत्सवमुर्तीचे मंदिरात आगमन होईल. सायं 5 ते 7 श्री विठ्ठल सोहिरा महिला भजन…

Read More

कणकवली पंचायत समितीला निती आयोगाच्या सदस्यांची भेट…

कणकवली पंचायत समितीला निती आयोगाच्या सदस्यांची भेट.. कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी निती आयोगाचे सदस्य सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी सायंकाळी त्यांनी कणकवली पंचायत समितीला भेट देऊन एआय प्रणालीच्या वापराबाबत सविस्तर माहिती घेतली.या भेटीदरम्यान पंचायत समितीच्या विविध विभागांमध्ये एआय प्रणालीचा कशा पद्धतीने प्रभावी वापर केला जातो, याचे प्रेझेंटेशन…

Read More

कणकवली तहसील कार्यालयात पुरवठा विभागाच्या सेवांना गती…

एकाच दिवसात मिळत आहेत सेवा:सेवांमधील सुधारणा नागरिकांसाठी दिलासादायक,लाभार्थ्यांचा वेळ व खर्च दोन्हीची बचत.. ⚡कणकवली ता.३०-: अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाद्वारे पात्र लाभार्थ्यांना मिळणाऱ्या विविध सेवांमध्ये आता मोठी सुधारणा करण्यात आली आहे. पूर्वी या सेवांचा लाभ घेण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागत होता तसेच नागरिकांना अनेकदा तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र,…

Read More

ओरोस येथे उद्या बालकवी एक शापित गंधर्व कार्यक्रम…

आम्ही साहित्य प्रेमींचे आयोजन.. ओरोस ता ३०:‘आम्ही साहित्यप्रेमी’च्या ऑक्टोबरच्या मासिक कार्यक्रमानिमित्त उद्या शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता ‘बालकवी : एक शापित गंधर्व’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा कार्यक्रम होईल. ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या साहित्यिक व्यासपीठाचा हा आठवा मासिक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात…

Read More
You cannot copy content of this page