जिल्ह्यात काँग्रेसला महाविकास आघाडी सरकार किंमत देत नसेल तर येणाऱ्या निवडणुकीत कॉंग्रेस स्वतंत्र लढेल
*कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांचा इशारा* *ð«सावंतवाडी दि.०४-:* अच्छे दिनाचे स्वप्र दाखवून, खोटी आश्वासन देऊन मोदी सरकार आज सत्तेवर आले असून, त्यानी लोकांची फसवणूक केली आहे. मोदींचा रुपात दुसरा हिटलर सत्तेत आला असून, देशात हिटलर शाही येणार असल्याचा हल्लाबोल काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी आयोजित युवक कॉंग्रेस मेळाव्यात मोदी सरकारवर केला आहे. मोदी सरकारने देशाला…
