माजी नगराध्यक्ष तथा कॉंग्रेस ज्येष्ठ नेते दिलीप नार्वेकर यांचे प्रतिपादन*
*सावंतवाडी-:* युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संत्यजित तांबे हे महाराष्ट्रतील आघाडीचे युवा नेते असून त्यांचे नाव त्यांच्या कार्यामुळे दिल्ली पर्यत पोहचलं असून, त्यांचे मार्गदर्शन आज सावंतवाडी तालुक्यातील युवकांना मिळणार आहे हे कौतुकास्पद असून, त्यांचे मार्गदर्शन युवकांना स्फूर्ती देईल असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा कॉंग्रेस ज्येष्ठ नेते दिलीप नार्वेकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित कॉग्रेस युवक मेळाव्यात केले आहे.
