युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांचे सावंतवाडीत कॉंग्रेस कडून स्वागत

*💫सावंतवाडी दि.०४-:* युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असून, सावंतवाडी शहर कॉंग्रेस व जिल्हा विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page