बांदा , सावंतवाडी, शिरोडा, मळगाव प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थींचे यश..

⚡बांदा ता.३०-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद
व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा संकृूल येथे २५ ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय कींकबॉक्संग स्पर्धेत मुले व मुली मिळून गोल्ड १४ , सिल्व्हर ८ ,ब्राॅन्स १० एकूण ३२ पदके मिळवली. त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी कराटे मुलांच्या स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये ४ गोल्ड, ४ सिल्व्हर, ७ ब्रांन्स पदकं मिळाली. तसेच २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत मुले व मुली यांनी गोल्ड ६, सिल्व्हर ११, ब्रान्स ८ पदके मिळवली. गेल्या महिन्यात बाॅक्सिंग या ग्रुप ने चांगले यश मिळवले होते. ११ सप्टेंबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय, बॉक्सिंग स्पर्धेत पाच स्पर्धकांनी १४ सुवर्ण, ५ रोप्य ३ कांस्य अशी बक्षिसे संपादित केली. एकूण २२ पदकांची छाप पाडली होती. सावंतवाडी, मळगाव,बांदा, शिरोडा या भागातील विविध शाळेमधील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. सदर स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. अशा प्रकारची कामगिरी विभाग व राज्यस्तरावर व्हावी अशी आहे.
सावंतवाडी, बांदा,
शिरोडा व मळगाव परिसरातील विविध शाळा व कनिष्ट महाविद्यालयांच्या
खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले, किरण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली
प्रशिक्षण घेतलेल्या खेळाडुंनी तब्बल १४ सुवर्ण, ५ रीप्य व ३ कराटे मुली कराटे मुली ८ सुवर्ण , ६, रोप्य ११ पदकांची कमाई केली स्पर्धेपूर्वी किरण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात आले. पालक वर्ग तसेच
क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले.
