Headlines

मालवण सेवानिवृत्त सेवक संघाची १ रोजी सभा

मालवण (प्रतिनिधी)

सेवानिवृत्त सेवक संघ मालवणची मासिक सभा रविवार दि. १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वा. टोपीवाला हायस्कुल, मालवण येथे आयोजित केली आहे. तरी सर्व सभासदांनी सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष अजित गवंडे व सचिव दामोदर गवई यांनी केले आहे.

You cannot copy content of this page