दुचाकी चालक जख्मी; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल*
*💫सावंतवाडी दि.०३-:* येथील राजवाडा येथे एका ॲक्टिवा आणि चारचाकी मध्ये अपघात झाला असून, या अपघातात ॲक्टिवा चालक जख्मी झाला असून, नागरिकांनी त्याला उपजिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
