त्या क्वारी मालकांची दादागिरी खपवून घेणार नाही – संजू परब
*ð«सावंतवाडी दि.२५-:* वेत्ये व इन्सुली भागात सध्या मोठा प्रमात क्वारी उत्खनन सुरू असून यात आजूबाजूच्या घराना तडे गेले असून तसेच हे कौरी मालक परप्रांतीय असून ते लोक स्थानिक नागरिकांवर दादागिरी करत आहेत. ही दादागिरी खपवून घेणार नाही . असा इशारा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी नगरसेवक सुधिर आडीवरेकर,नगरसेवक आनंद…
