मत्स्य महोत्सवाचे उद्घाटक म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भाजपकडून आमंत्रण

शहर अध्यक्ष अजय गोदावळे यांनी दिले आमंत्रण*

*💫सावंतवाडी दि.१०-:* सिंधू आत्मनिर्भर योजनेअंतर्गत सावंतवाडी येथे होणाऱ्या मत्स्य महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भाजप कडून सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोदावळे यांनी निमंत्रण दिले असून, या महोत्सवाला उद्घाटक म्हणून येण्यास त्यानी होकार दिला आहे. यावेळी भाजप सावंतवाडी मंडल शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, केतन आजगावकर, हेमंत बांदेकर, बंटी पुरोहित, संदीप पाटील आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page