कायमस्वरूपी शिक्षक मिळणेसाठी तोंडवळी खालची शाळेचे पालक आक्रमक
पंधरा दिवसांत शिक्षक न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा मालवण ता.१६-:* तोंडवळी खालची या इयत्ता सातवी पर्यंतच्या शाळेला येत्या पंधरा दिवसांत कायमस्वरूपी शिक्षक न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा या शाळेच्या पालकांनी दिला आहे. तोंडवळी खालची शाळेत शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत चे निवेदन मालवण गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे. तोंडवळी खालची…
