साहित्य प्रेरणा कट्ट्याची १८ व्या सभेचे २३ मार्चला आयोजन …
सावंतवाडी ता 19: आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याची अठरावी सभा शनिवार २३ मार्चला सायंकाळी पाच वाजता आजगाव वाचनालयात आयोजित करण्यात आली आहे ऑक्टोबर २०१८ पासून कार्यरत असलेल्या हा साहित्य कट्टा कोरोना काळानंतर पुन्हा सुरू होत आहे . जागतिक पुस्तक दिना निमित्त आयोजित केलेल्या या सभेत ‘आवडीचे पुस्तक व पुस्तकांची आवड ‘ याविषयावर चर्चा होणार…
