भारतीय नाविक सेना युनियन मुंबईच्यावतीने तळवडे नं. ९ शाळेत मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप
⚡सावंतवाडी ता.०७सहदेव राऊळ-: : भारतीय नाविक सेना युनियन मुंबई यांच्यावतीने तळवडे नं. ९ शाळेततील मुलांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. भारतीय नाविक सेना युनियन यांच्या संकल्पनेतून,मागील कोरोना काळात प्रत्येक व्यक्तीची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, याची दखल घेत सामाजिक बांधिलकीच्या हेतूने तसेच यंदा कोरोना संकट काळानंतर शाळा सुरू होत असून नेहमी सामाजिक कार्यात सहभागी असणारे…
