आम्ही थेट उद्धव ठाकरेंशी बोलू;

आजुबाजूचे लोक त्यांनी बाहेर ठेवावे; दीपक केसरकरांचं मोठं विधान

⚡मुंबई दि.०७-: शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवल्यास आम्ही नक्की जाऊ, असं मोठं विधान दीपक केसरकर यांनी केलं आहे.

आम्ही थेट उद्धव ठाकरेंशी बोलू. मात्र आजुबाजूचे लोक त्यांनी बाहेर ठेवावे. तसेच आता आम्ही भाजपासह असल्यामुळे त्यांच्यासोबतही संवाद साधावा लागेल, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

You cannot copy content of this page