Headlines

शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत
यांचे सिंधुदुर्गात स्वागत

⚡कणकवली ता.०८-: शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र गौरीशंकर खोत यांचे कणकवलीतील विजय भवन येथे स्वागत करण्यात आले. या स्वागता दरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, सतीश सावंत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख…

Read More

ब्राह्मण मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला ब्राह्मण मंडळाच्या ३ जुलै रोजी कुबलवाडा दत्तमंदिरात झालेल्या सभेत विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. यामध्ये १३ जुलै रोजी व्यासपौर्णिमेनिमित्त सायं. ४ वा. कुबलवाडा दत्तमंदिरात व्यासपूजन, दि.२३ जुलै रोजी श्री रामेश्वर मंदिरात प्रतिवार्षिक महारुद्र आणि २४ जुलै रोजी तालुका ब्राह्मण मंडळाचा वर्धापनदिन व गुणगौरव समारंभ कुबलवाडा दत्तमंदिरात दु. ३ ते ५ या वेळेत…

Read More

सनातन संस्थेतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव

⚡वेंगुर्ला ता.०८-: गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सनातन संस्थेतर्फे बुधवार दि. १३ जुलै रोजी दुपारी ३.३० वा. वेंगुर्ला साई दरबार हॉल येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक हे धर्मनिष्ठ समाज व हिदु राष्ट्र यावर व्याख्यान देणार आहेत. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

Read More

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून सुवर्णमध्य काढावा

आ दीपक केसरकर यांची उद्धव ठाकरे यांना विनंती ⚡मुंबई दि.०८-: भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून सुवर्णमध्य काढावा, वेळ अजूनही गेलेली नाही. अशी विनंती शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे एका वृत्तवाहिनीवर बोलताना केली आहे. उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्याशी चांगले सबंध आहेत. त्यामुळे…

Read More

जिमखाना जाधववाडी येथील चुकीच्या कामाबाबत बबन साळगावकर यांची नाराजी

⚡सावंतवाडी ता.०८-: जिमखाना येथील जाधववाडी येथे चुकीच्या पद्धतीने काम केल्याने तेथील लोकांना जीव मुठीत धरून जीवन जगावं लागत आहे. तेथील घळण वारंवार कोसळत असताना तेथील जमिनीला देखील मोठ्या प्रमाणात भेग पडली असून, ती जमीन देखील कधीही खचून कोसळू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधून देखील कोणतीही उपाययोजना न करता, शासन…

Read More

धनुष्यबाण’ शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यता;

संजय राऊतांचं सूचक ट्विट ⚡मुंबई दि.०८-: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे संपूर्ण पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्हच शिवसेनेच्या हातातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वेळ पडल्यास नव्या चिन्हावर लढायची तयारी ठेवा, असे निर्देशही दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केले आहे. जब “खोने”के लिए कुछ भी…

Read More

रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीच्या नवीन कार्यकारिणीचा १० रोजी पदग्रहण

⚡सावंतवाडी ता.०८-: सन2022 -23 या वर्षासाठी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी यांची कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली आहे. हा वार्षिक पदग्रहण सोहळा रविवार 10 जुलै रोजी सायंकाळी 6 30 वाजता शालु मंगल कार्यालय मळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला इंस्टालिंग ऑफिसर RC कोल्हापूर MIDTOWN DGN नासिर बोरसादवाला यांच्या हस्ते होणार आहे यावेळी AG Rtn नीता…

Read More

विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी उद्या पासून मिळणार टोल माफीचा पास

जिल्हा वाहतूक शाखेच्या कार्यालयातून पास घेऊन जाण्याचे अनिल व्हटकर यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.०७-: महाराष्ट्रातून आषाढी कार्तिकीला करोडो वारकरी पंढरपूरला माऊलीच्या दर्शनासाठी जात असतात. यावर्षी या वारीला वाहनाने जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र सरकारने टोल माफी दिली असून, सिंधुदुर्गातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना टोल माफीचा पास उद्यापासून जिल्हा वाहतूक शाखेत मिळणार असून, ज्या भाविकांना पंढरपूरला जायचे आहे त्यानी जिल्हा…

Read More

नांगरतास येथील बी एस एन एल टॉवर सुरू करण्याची खासदार विनायक राऊत यांच्याकडे करणार मागणी…

शिवसेना विभाग अध्यक्ष बबन गावडे यांची माहिती ⚡आंबोली,ता.०७-: येथील नांगरतास येथे बी एस एन एल टॉवर बांधून ३ वर्षे झाली तरी अद्याप सुरू करण्यात आला नाही.याकडे संबंधित विभागाने लक्ष घालावे यासाठी खासदार विनायक राऊत यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे. आंबोलीत बी एस एन एल टॉवर नांगरतास येथे खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून बांधण्यात येवून ३…

Read More

कुवळे येथील बीएसएनएल टॉवरचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते उद्घाटन.

देवगडकुवळे येथील बीएसएनएल टॉवर चे उदघाटन खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडून व फित कापून करण्यात आले. या वेळी त्यांच्यासमवेत माजी महापौर दत्ता दळवी,सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत,श्री भैरी भवानी प्रतिष्ठान अध्यक्ष अतुल रावराणे,कोकण सिंचन मंडळ माजी अध्यक्ष संदेश पारकर माजी सभापती रवींद्र जोगल ,सरपंच संगीता कदम,उपसरपंच सुभाष कदम,जिल्हा प्रमुख संजय पडते,उपजिल्हा…

Read More
You cannot copy content of this page