वायंगणी बौद्ध वाडी पुल पाण्याखाली
पुलाची उंची वाढविण्याबाबत प्रशासन लोकप्रतिनिधी उदासीन;ग्रामस्थांचा आरोप ⚡मालवण ता.०९-: वायंगणी बौद्ध वाडी येथील नाल्यावरील पूल धोकादायक बनला असून कमी उंचीमुळे कायम पाण्याखाली जात आहे. याबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. वायंगणी बौद्ध वाडी आचरा हिर्लेवाडी जोडणारा दुवा म्हणून वायंगणी बौद्ध वाडी येथील नाल्या्रचा पूल महत्त्वाचा ठरत…
