Headlines

देवगड येथे श्री पध्दतीने भात लावणी प्रात्यक्षिक व शेती मार्गदर्शन उपक्रम संपन्न

⚡देवगड ता.१२-:देवगड येथे तालुका कृषी विभागामार्फत श्री पध्दतीने भात पिक लावणी प्रात्यक्षिक व शेतीविषयी मार्गदर्शन उपक्रम करण्यात आला.या उपक्रमात छत्रपती शिवाजी कृषी विद्यालय किर्लोस च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ग्रामीण कृषी जागरुकता व औद्योगिक कार्यानुभव आणि महाराष्ट्र शासन तालुका कृषी विभाग देवगडयांच्या संयुक्त विद्ममाने हिंदळे भंडारवाडी येथील प्रगतशील शेतकरी सुनिल कुलकर्णी यांच्या शेती मध्ये” श्री…

Read More

तालुकास्तरीय समन्वय समिती सभा तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

⚡देवगड ता.१२-: आंबा व इतर फळ बागायती – शेतकरी संघ देवगड तालुका कृषी अधिकारी देवगड आयोजित तालुकास्तरीय समन्वय समिती सभा तहसिलदार देवगड यांच्या अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय येथे नुकती संपन्न झाली. सदर सभेला अध्यक्ष विलास रूमडे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.सदर सभेत हवामान आधारीत फळपीक विम्याबाबत विषय उपस्थित करण्यात आले. शेतकऱ्यांकडून फळ पीक संरक्षण म्हणून घेण्यात येणारा…

Read More

बांदा-असनीये रस्त्यावर झाड उन्मळून कोसळले*

⚡बांदा ता.१२-: बांदा-असनीये रस्त्यावर डेगवे -मोयझरवाडी येथे झाड उन्मळून पडल्याने येथील वाहतूक २ तास बंद होती. तांबूळी ग्रामस्थांनी झाड बाजूला करून सायंकाळी उशिरा वाहतूक सुरळीत केली. आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मूसळधार पावसाने झाड अचानक रस्त्यावर कोसळले. सुदैवाने वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टळली. झाडासोबत माती व दगड रस्त्यावर कोसळले. तांबोळी ग्रामस्थांनी दोन तासात कोसळलेले झाड…

Read More

पर्यटकाकडून एस्टी ड्रायव्हरला मारहाण

आंबोली घाटातील प्रकार; “त्या” पर्यटकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू ⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी नरसोबावाडी बस ही आंबोली मार्गे जात असताना आंबोली येथे एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पर्यटकांकडून त्या बसच्या चालकाला गाडीतून खाली उतरवून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत तो चालक गंभीर जख्मी झाला असून, त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्याच्याविरोधात…

Read More

प्लास्टिक मुक्त मालवण शहर (इकोब्रिक्स) स्पर्धेला १८ पर्यंत मुदतवाढ

⚡मालवण ता.१२-: मालवण शहरात प्लास्टिक कचऱ्याची समस्या वाढत असून प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामांबाबत व प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच मालवण शहर प्लास्टिक मुक्त शहर व्हावे, या हेतूने मालवण नगरपरिषदेने आयोजित केलेल्या प्लास्टिक मुक्त मालवण शहर (इको ब्रिक्स) या स्पर्धेस दि. १८ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या स्पर्धेत मालवण शहर हद्दीतील नागरिक, विद्यार्थी,…

Read More

मालवणात मत्स्य शेतकरी दिन साजरा

⚡मालवण ता.१२-: मालवण येथील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयात राष्ट्रीय महा संवर्धक अर्थात राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मच्छीमार सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींना सहाय्यक मत्स्य आयुक्त रवींद्र मालवणकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मच्छीमार सहकारी संस्था जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर, अस्लेषा गोळवणकर, विजय देवकर, प्रशिक्षण…

Read More

वायरी येथे गुरुपौर्णिमा उत्सव

⚡मालवण ता.१२-: प.पू. सद्गुरू सदानंद माऊली महाराज संप्रदायातर्फे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त दि. १३ जुलै रोजी वायरीबांध येथील दत्त मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता जगद्गुरू श्री दत्त महाराजांच्या निर्गुण पादुकांवर लघुरुद्राभिषेक, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. सांप्रदायिक भजने आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्वानी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले…

Read More

त्या फूटपाथची आ केसरकर यांनी केली पाहणी

सावंतवाडी ता.१२-:काही दिवसांपूर्वी मोती तलावाकाठील फुटपाथ कोसळला होता. याची पाहणी आज आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी पूर्ण कुटुंबासह पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आहे.

Read More

वाफोली सेवा रस्त्यावर दोन ठिकाणी भगदाड

रस्ता कोसळण्याची स्थितीतत्काळ दुरुस्ती करण्याची गरज बांदा/प्रतिनिधीगॅस पाईपलाईनच्या खोदाईमुळे रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी भेगा पडल्या असून काही ठिकाणी रस्ता खचल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई -गोवा महामार्गलगत वाफोली सेवा रस्त्याला २ ठिकाणी भगदाड पडल्याने येथील रस्ता केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने याची तात्काळ दखल न घेतल्यास रस्ता पावसाळ्यात पूर्णपणे खचण्याची भीती व्यक्त…

Read More

बंडात सहभागी होण्यामागची भूमिका १५ रोजी स्पष्ट करणार

शिंदे गटाचे प्रवक्ते आ केसरकर यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.१२-: सगळ्या आमदारांनी उठाव केला त्या उठावात मी सहभागी झालो. परंतु, हा उठाव का झाला , या मागची नेमकी भूमिका काय होती. याबाबत जनतेला माहित असणे आवश्यक आहे. त्यांनीच आम्हाला आमदार केले आहे. त्यामुळे येत्या 15 तारीख ला दुपारी 2 वाजता सभा घेऊन माझी भूमिका स्पष्ट करणार…

Read More
You cannot copy content of this page