वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक दाभाडे यांनी घेतला सुरक्षेचा आढावा
⚡आंबोली,ता.१२-: येथील घाटात पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी पाहणी केली आणि वर्षा पर्यटन पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक यांनी धबधबा परिसर पाहणी केली. यावेळी बांधकाम विभागाचे उप अभियंता अनिल आवटी,सुपरवायझर शैलेश राणे, वन विभागाचे वनक्षेत्रपाल विद्या कोटगी, वीज वितरण चे अधिकारी चव्हाण,उपस्थित होते त्यांना पोलीस अधीक्षक यांनी सूचना केल्या.आपले विभागाचे त्यांनी काम चोख करावे….
