पक्षात दगाबाजी करणाऱ्या केसरकर यांनी शिंदे गटाच्या प्रवक्ते पदाला तरी प्रामाणिक राहावे…
प्रविण भोसले;पुन्हा टीका केल्यास गप्प बसणार नाही… ⚡सावंतवाडी ता.१४-: केसरकर यांच्या मनात शरद पवार यांच्याबदल असलेला राग ते बाहेर काढत असून, शरद पवार यांच्यावर टीका कर आहेत. मुख्यमंत्री सारखे व्यक्ती आज शरद पवारांचा मी आदर करतो असे सांगत असताना केसरकरांनी टिका करणे चुकीचे आहे. त्यामुळे केसरकर यांनी केलेल्या टिकेच निषेध करतो असे भोसले म्हणाले ते…
