Headlines

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रा. नागेंद्र टकेकर यांचे निधन

सावंतवाडी : श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील जूनियर महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. नागेंद्र टकेकर यांचे आज सायंकाळी साडेचार वाजता सावंतवाडी येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे

Read More

मालवण नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांनी मुख्यालय ठिकाणी राहावे

⚡मालवण ता.२१-: मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे हे प्रशासकीय दृष्ट्या महत्वाच्या पदावर कार्यरत असतानाही मालवण मुख्यालय ठिकाणी न राहता वारंवार ओरोस येथे राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. एकूणच त्यांच्याकडे असलेला महत्वाचा पदभार व पावसाळी आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता त्यांनी मालवण मुख्यालय ठिकाणीच राहावे. अन्यथा याबाबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तसेच नगरविकास विभाग यांच्याकडे तक्रार…

Read More

कंत्राटी वीज कर्मचारी विराज गावडे यांना माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र

⚡मालवण ता.२१-: महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित उपविभागीय कार्यालय अंतर्गत ओरोस या ठिकाणी बाह्यस्रोत तंत्रज्ञ कर्मचारी या पदावर विराज दामोदर गावडे (रा. तिरवडे) यांना नियुक्ती देण्यात आली आहे. याबाबत विज वितरणच्या ठेकेदार कंपनी मार्फत प्राप्त झालेले पत्र विराज गावडे यांना माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यावेळी कंत्राटी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष…

Read More

देवगड महाविद्यालयात “आपले प्रश्न, आपले विज्ञान” विषयावर चर्चासत्र संपन्न

देवगडदेवगड महाविद्यालयात उन्नत महाराष्ट्र अभियान कक्ष, आय.आय. टी., मुंबई द्वारे ‘आपले प्रश्न, आपले विज्ञान ‘ या उपक्रमावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. उन्नत महाराष्ट्र अभियान सदस्य आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक यांमध्ये संशोधन, केस स्टडी, संशोधनसंबंधी अपेक्षा यावर चर्चात्मक संवाद साधण्यात आला. उन्नत महाराष्ट्र अभियान (UMA) हा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाचा एक प्रकल्प असून भारत सरकारच्या…

Read More

ओडिएफ + + मानांकन सावंतवाडी नगर पालिकेला प्राप्त

स्वच्छता पुरस्कारासाठी होणार मूल्यमापन ⚡सावंतवाडी ता.२१-: स्वच्छता अभियानात सावंतवाडी नगरपालिकेला ओडीएफ++ मानांकन प्राप्त झाले असून, त्यामुळे केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात मूल्यांकनाचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी पांडुरंग नाटेकर यांनी दिली आहे.केंद्र सरकार कडून हे मूल्यांकन करण्यात येत असून, त्याच पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी नगरपालिकेला प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. लवकरच आणखी एक पुरस्कार सावंतवाडी…

Read More

खुडी कन्या पूजा जोईल हीची मुंबई पोलीस दलात निवड

देवगडतालुक्यातील खुडी गावची सुकन्या पूजा विलास जोईल हिची मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई पदी निवड झाली असून तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.देवगड तालुक्यातील खुडी गावच्या सुकन्या पूजा जोईल हिचे १० वी पर्यंतचे शिक्षण माध्यमिक विद्यामंदिर खुडी येथे झाले असून पुढील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण दोन वर्षे मुंबई येथे झाली.पोलीस सेवेत जावे ही त्यांची पहिल्या पासून…

Read More

कणकवली बाळ गोपाळ हनुमान मित्र मंडळातर्फे कष्टकरी महिलांचा सन्मान

⚡कणकवली ता.२१-: कणकवली शहरातील कांबळे गल्लीतील बाळ गोपाळ हनुमान मित्रमंडळातर्फे कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला.या मंडळाच्या माध्यमातुन अनेक समाजउपयोगी उपक्रम राबविले जातात. अशा विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कांबळे गल्ली मधील व्यक्तीचा सन्मान उपस्थित मान्यवराच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपपोलीस निरीक्षक बापू खरात, वैभव मालंडकर, शंशाक बोर्डवेकर,वैभवी पाटकर, मंगल पाटकर, संपदा मालंडकर, तेजस गळवी, मनोरमा वालावकर,दिशा…

Read More

कणकवली- ढालकाठी येथील
सचिन आगरकर यांचे निधन

कणकवली 21 जुलै (प्रतिनिधी)-कणकवलीशहरातील ढालकाठी येथील रहिवासी सचिन श्रीकृष्ण आगरकर – पाटील (४५)यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी सायंकाळी निधन झाले.त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाची असा परिवार आहे. सचिनचे व्यक्तिमत्व हरहुन्नरी असे होते. शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्याचा नेहमीच सहभाग असायचा. मनमिळावू स्वभावामुळे त्याचा मित्रपरिवार मोठा होता.

Read More

त्या” दोन डंपर चालकांना अखेर अटक

विना परवाना वाळू वाहतुकीवर कारवाई करताना गेले होते पळून ⚡सावंतवाडी,ता.२१-: विना परवाना वाळू वाहतुकीवर कारवाई करताना पळून गेलेले ते दोन डंपर चालकांना पकडण्यात सावंतवाडी पोलिसांना अखेर आज यश आला आहे. त्या दोघांना त्यांच्या ताब्यातील दोन्ही डंपर पोलिसांनी जप्त करत अटक केली आहे. ही कारवाई आज सकाळी करण्यात आली. भिन्नु पुन्नू पवार (४१) रा. कर्नाटक व…

Read More

सांगेली सावंतटेंब येथील एक तरुण बेपत्ता

सावंतवाडी,ता.२१: सांगेली सावंतटेंब येथील एक तरुण गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. दित्यानंद विष्णू राऊळ (४५) असे त्या तरुणाचे नाव आहे . १७ जुलै रोजी घरात कोणाला काही न सांगता निघून गेला मात्र अद्याप पर्यंत माघारी परतला नाही. या दरम्यान त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला, मात्र तो कोठेही न सापडल्याने त्याच्या नातेवाईकांनी आज सावंतवाडी पोलीस…

Read More
You cannot copy content of this page