सावंतवाडी : श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील जूनियर महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. नागेंद्र टकेकर यांचे आज सायंकाळी साडेचार वाजता सावंतवाडी येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे
श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रा. नागेंद्र टकेकर यांचे निधन
