कणकवली 21 जुलै (प्रतिनिधी)-कणकवली
शहरातील ढालकाठी येथील रहिवासी सचिन श्रीकृष्ण आगरकर – पाटील (४५)
यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी सायंकाळी निधन झाले.त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाची असा परिवार आहे. सचिनचे व्यक्तिमत्व हरहुन्नरी असे होते. शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्याचा नेहमीच सहभाग असायचा. मनमिळावू स्वभावामुळे त्याचा मित्रपरिवार मोठा होता.
कणकवली- ढालकाठी येथील
सचिन आगरकर यांचे निधन
