“त्या” आश्वासनानंतर देखील त्या दोन्ही संस्था उपोषणावर ठाम…
मालवण (प्रतिनिधी)आपल्या विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी दि. १४ ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारासिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशन व शिवशक्ती जलपर्यटन चालक मालक विविध सेवा सहकारी संस्था या दोन्ही संस्थांनी दिल्यानंतर प्रादेशिक बंदर अधिकारी, वेंगुर्ला यांनी याबाबत मेरीटाइम बोर्डाचे लक्ष वेधून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देत उपोषण स्थगित करावे अशी विनंती…
