Headlines

सुरक्षा यंत्रणेकडून पार्थ जहाज परिसराची पाहणी

देवगड (प्रतिनिधी)तटरक्षक दल, रत्नागिरी यांनी विजयदुर्ग ते देवगड दरम्यान४० ते ४५ वाव पाण्यात बुडालेल्या पार्थ जहाजाच्या नजीकच्या परिसरातील पाहणी देवगड महसूल प्रशासन,सहा.मत्स्यव्यवसाय आयुक्त,सागर पोलीस दला मार्फत संयुक्त पाहणी सागरी गस्ती नौकेद्वारे नजीकच्या देवगड बंदर परिसरात भागात करण्यात आली .यात तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर,सहा.मत्स्यव्यवसाय आयुक्त रवींद्र ताम्हणकर,पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंखे व अन्य यांनी समुदात फिरून पाहणी केली…

Read More

शिवसेना विभागप्रमुख पी टी पेडणेकर यांचा शिंदे गटात प्रवेश

देवगडदेवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील विद्यमान शिवसेना विभागप्रमुख तुषार उर्फ पी. टी. पेडणेकर यांनी शनिवारी उद्योगमंत्री नाम.उदय सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथे शिंदे सेना गटात प्रवेश केला यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या वेळी माजी तालुका प्रमुख विलास साळसकर उपस्थित होते .

Read More

वेंगुर्ले किनारपट्टीवर डांबर सदृश्य गोळे

तेलवाहू जहाज फुटल्यामुळे हा प्रकार नसल्याचे वसंत तांडेल यांचा दावा वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला समुद्र किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात डांबर सदृश्य गोळे आढळून येत आहेत. परंतु, हा प्रकार विजयदुर्ग समुद्रात बुडलेल्या तेलवाहू बोटीमुळे झालेला नाही. कारण, किना-यावर समुद्राच्या पाण्यावर तेलाचा तवंग दिसत नसल्याची माहिती मच्छिमार नेते वसंत तांडेल यांनी दिली. मात्र, या डांबर सदृश्य पदार्थामुळे मच्छिमारांना…

Read More

आईनंतर मुलाचाही महिनाभरातच दुर्दैवी अंत

⚡सावंतवाडी ता.१७- : तालुक्यातील मळगाव रेडकर वाडी येथील रहिवाशी व सुहाना मसाला कंपनीचे गोवा विभाग प्रमुख महेंद्र मोहन रेडकर (वय ३३) यांचे गोवा बांबोळी रुग्णालयात दुर्दैवी निधन झाले आहे. चार दिवसांपूर्वी १३ सप्टेंबर रोजी म्हापसा (गोवा) येथे त्यांच्या दुचाकीला बसने पाठीमागून दिलेल्या धडकेने झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर गोवा बांबोळी रुग्णालयात त्यांच्यावर…

Read More

वेंगुर्ले भाजपच्यावतीने सेवा पंधरवडा कार्यक्रमाचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढ दिनानिमित्त आयोजन वेंगुर्ला प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा वेंगुर्ला भाजपातर्फे सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जाणार आहे. याचा शुभारंभ आज वेंगुर्ला किना-यावर स्वच्छता अभियान राबवून करण्यात आला. भाजपाच्या पदाधिका-यांनी व कार्यकर्त्यांनी किना-याची स्वच्छता केली.

Read More

निकृष्ट साहित्य असताना व्यायामशाळेचे उद्घाटन का केले

भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा प्रश्न;दुसरीकडे साहित्य वळवून आणखी एक उद्घाटन करायचे होते का ? असाही केला प्रश्न मालवण दि प्रतिनिधीमालवण नगरपालिकेच्या व्यायाम शाळेतील साहित्य निकृष्ट दर्जाचे होते हे आमदार वैभव नाईक यांना माहीत होते तर त्यांनी त्या निकृष्ट दर्जाच्या साहित्याच्या व्यायाम शाळेचे उदघाटन का केले की, आमदार वैभव नाईक यांना तेच साहित्य दुसऱ्या ठिकाणी…

Read More

श्रावण नं. 1 शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप

⚡कणकवली ता.१७-: महात्मा गांधी विद्यालय शाळा श्रावण नंबर 1 ता. मालवण या शाळेत मुंबई भांडुप साहिल या ठिकाणच्या श्री स्वामी समर्थ मठाचे उपाध्यक्ष जयराम लक्ष्मण बाईत यांच्या प्रयत्नातून श्री स्वामी समर्थ ट्रस्ट मुंबई भांडुप यांजकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनाचार लॉंग बुक, पेन्सिल, शॉर्पनर व खोडरबर अशा प्रकारचे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी शैक्षणिक साहित्य वाटप करताना…

Read More

२३ वर्षाखालील मुला – मुलींच्या जिल्हास्तरीय अँथलेटिक्स निवड चाचणी स्पर्धा

⚡कणकवली ता.१७-: महाराष्ट्र अँथलेटिक्स असोसिएशन च्या मान्यत्तेने सिन्धुदुर्ग जिल्हा अँमेच्युअर अँथलेटिक्स असोसिएशन ,सिंधुदुर्ग विद्यामणांनी आयोजीत प्रथम ” सिनयर २३ वर्षा खालील मुला – मुलीं च्या जिल्हासतरीय अँथलेटिक्स निवड चाचणी स्पर्धा ” २ व ३ ऑक्टोंबर २०२२ रोजी जिल्हा क्रीडा संकुल मैदान ,सिंधूनगरी ,ओरोस येथे घेण्यात येणार आहे .तरी सर्व महाविद्यालयातील, क्रीडा मंडळ, क्लब व संस्थेती…

Read More

कणकवली अर्बन निधी बँक लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रंजन चव्हाण

⚡कणकवली ता.१७-: भारत सरकार मान्य वित्तीय संस्था कणकवली अर्बन निधी बँक लिमिटेड बाजारपेठ कणकवलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्रिंबक गावचे सुपुत्र रंजन चव्हाण यांची निवड करण्यात आली.कणकवली अर्बन निधी बँकेचे सल्लागार व ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची नेमणूक करण्यात आली, यावेळी कणकवली अर्बन निधी बँकेचे चेअरमन प्रा.हरीभाऊ भिसे, व्हाईस चेअरमन प्राचार्य…

Read More

जागतिक चालक दिनानिमित्त
ओसरगाव येथे ट्रक चालकांचा केला सत्कार

⚡कणकवली ता.१७-: जागतिक चालक दिन तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ओसरगाव टोल नाक्याजवळ रस्ते वाहतूक महामार्ग पोलीस, ट्राफिक पोलीस तसेच ओसरगावच्या ग्रामस्थांच्यावतीने ट्रक चालकांचा सत्कार करण्यात आला व पाणी व बिस्किटाचे वाटप करण्यात आले.त्याप्रसंगी रस्ते वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव, रामचंद्र गोसावी,ओसरगावचे माजी उपसरपंच व कायम अपघात प्रसंगी मुंबई गोवा…

Read More
You cannot copy content of this page