शिवसेना विभागप्रमुख पी टी पेडणेकर यांचा शिंदे गटात प्रवेश

देवगड
देवगड जामसंडे नगरपंचायत हद्दीतील विद्यमान शिवसेना विभागप्रमुख तुषार उर्फ पी. टी. पेडणेकर यांनी शनिवारी उद्योगमंत्री नाम.उदय सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथे शिंदे सेना गटात प्रवेश केला यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या वेळी माजी तालुका प्रमुख विलास साळसकर उपस्थित होते .

You cannot copy content of this page