⚡कणकवली ता.१७-: महाराष्ट्र अँथलेटिक्स असोसिएशन च्या मान्यत्तेने सिन्धुदुर्ग जिल्हा अँमेच्युअर अँथलेटिक्स असोसिएशन ,सिंधुदुर्ग विद्यामणांनी आयोजीत प्रथम ” सिनयर २३ वर्षा खालील मुला – मुलीं च्या जिल्हासतरीय अँथलेटिक्स निवड चाचणी स्पर्धा ” २ व ३ ऑक्टोंबर २०२२ रोजी जिल्हा क्रीडा संकुल मैदान ,सिंधूनगरी ,ओरोस येथे घेण्यात येणार आहे .तरी सर्व महाविद्यालयातील, क्रीडा मंडळ, क्लब व संस्थेती मुला-मुलींनी या स्पर्धेत सहभाग घेण्यात यावा ,स्पर्धे करीता आपल्या नावाची नोंदणी त्वरीत करावी, स्पर्धा शुल्क प्रती क्रीडा प्रकार रु.२००/- (नवीन खेळाडू वार्षिक नोंदणी शुल्क रु.१००/- भरावी लागल २०२२-२३) तसेच खेळाडू नोंदणी ए एफ आय, यु आय डी क्रमांक असेल तर स्पर्धेत सहभागी होता येईल याची नोंद घ्यावी. स्पर्धेची नोंदणी अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०२२ आहे याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी संपर्क :-श्री रणजितसिंह राणे (अध्यक्ष ) – ९४२३०५१५७० , समीर जयवंत राऊत ( सह सचिव) ८९२८८८३५९४,कु. अंजली गायकवाड (महिला तालुका प्रशिक्षक) – ७९००१९७४७५ श्री. अजय सावंत सर (दोडामार्ग), तसेच प्रवेश अर्ज स्वीकारण्याचे ठीकाण :- भालचंद्र अपार्टमेंट, दत्त मंदिर जवळ, बीडयेवाडी, कलमठ , कणकवली, ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग असे अहवाल अध्यक्ष रणजितसिंह राणे यांनी केले आहे.
२३ वर्षाखालील मुला – मुलींच्या जिल्हास्तरीय अँथलेटिक्स निवड चाचणी स्पर्धा
