२१ नोव्हेंबर रोजी महारक्तदान शिबिर…
विविध संघटनांचे आयोजन;माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.११-: : सामाजिक बांधिलकी, राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ सावंतवाडी, युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ०८.०० वाजता काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती माजी नगराध्यक्ष बबन…
