⚡मालवण ता.१०-:
रेवंडी येथे ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत ‘स्वरसागर’ भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात नामवंत गायक बाळा कांबळी, संजय घुमे, देविका पाटील, वीणा पांजरी, सागर कांबळी, नागेश गुजर, रोशन बोले, सागर चव्हाण, आकाश सावंत, दीपक पांचाळ, पिळणकर, महेश गावडे, संजय शिंदे हे सहभागी होणार आहेत. रसिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रेवंडीत आज ‘स्वरसागर’ भक्तीगीतांचा कार्यक्रम
