निकालानंतर बारा कोणाचे वाजणार, हे होईल स्पष्ट;रुपेश राऊळ यांचा इशारा
⚡सावंतवाडी ता.१०-: विद्या परब हे जरी केसरकारांसोबत असले तरी ते मनाने आमच्या सोबतच आहेत, असा दावा तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केला. दरम्यान निवडणुकीत कोणाचे बारा वाजणार हे निकालानंतर स्पष्ट होईल असेही रुपेश राऊळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.