घे भरारी फाऊंडेशनचा उपक्रम;
अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांची उपस्थिती
⚡सावंतवाडी ता.११-: घे भरारी फाउंडेशन तर्फे कोंडुरा मूकबधिर येथे मुलांना खाऊ वाटप तसेच कडधान्याचे साहित्य वाटप करण्यात आले. घे भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष रिया रेडीज गुरुवार, सलोनी, वंजारी, मेघा दुबळे रीमा रेडीज मेघना साळगावकर गीता सावंत आदी उपस्थित होते.