आरोंदा येथे चार चाकी गाडीला अपघात ,एकजण गंभीर…

⚡सावंतवाडी ता.१६-: आरोंदा आदर्श नगर येथे आज सकाळी सव्वा आठ च्या सुमारास अपघात घडला.आरोंद्यावरून आगराळ च्या दिशेने जाणाऱ्या चार चाकी वाहन गटारात गेल्याने अपघात घडला.यावेळी गाडीतून दोघे प्रवासी प्रवास करत होते यातील एक गंभीर असून दुसरा जखमी आहे.दोघेही आरोंदा आग्राळ वाडी येथील रहिवासी असून,
अपघात घडल्याची माहिती मिळताच तत्काळ तेथे ग्रामस्थ, पोलीस, पोलीस पाटील दाखल होत अपघातग्रस्तांना मदत करून पुढील तपास करत आहेत.

You cannot copy content of this page