Headlines

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा 5 एप्रिलला कणकवली शहरात येणार

⚡कणकवली ता.०२-: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानार्थ संपूर्ण महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्रा सुरू आहे. या यात्रेचे आगमन बुधवार 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता कणकवली शहरात होत आहे. या यात्रेचे भव्य स्वागत आमदार नितेश राणे करणार आहेत. या यात्रेचा भव्य दिव्य स्वागत समारंभ आमदार नितेश राणे यांनी योजला आहे. या स्वागत समारंभात सावरकर दर्शन प्रतिष्ठान मुंबई या…

Read More

नांदगाव येथे रस्त्याचे केले भूमिपूजन

⚡कणकवली ता.०२-: कणकवली तालुक्यातील नांदगाव ओटव माईण रस्ता शेटये दुकान ते गगनग्रास घर जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन भाजपाचे कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे. आमदार नितेश राणे यांच्या स्थानिक विकास निधीतून हा रस्ता मंजूर करण्यात आला असूनया उद्घाटन प्रसंगी महीला तालुकाध्यक्षा हर्षदा वाळके , तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई…

Read More

वादळी वाऱ्याने उडाले दुकानाचे पत्रे

मळगाव ब्राम्हणघाट येथील दुपारची घटना;दुकानदार देवदास नाईक यांचे हजारोंचे नुकसान सावंतवाडी । प्रतिनिधी : झाराप पत्रादेवी बायपासलगत मळगाव ब्राम्हणपाट सर्कल जवळ असलेल्या दुकान गाळ्यांचे पत्रे अचानकपणे आलेल्या वादळी वार्‍याने उडाले. शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात मळगाव पिंपळवाडी येथील देवदास सोनू नाईक यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.देवदास नाईक यांचे मुंबई गोवा…

Read More

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर शरद पोंक्षे यांचे मालवणात व्याख्यान

⚡मालवण ता.०१-: विश्व हिंदू परिषद मालवण प्रखंडाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्वावर सावरकर विषयाचे अभ्यासक व जहाल वक्ते सिने नाट्य अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांचे व्याख्यान मंगळवार ४ एप्रिल सायंकाळी ४:३० वाजता मामा वररेकर नाट्यगृह मालवण येथे आयोजित केले आहे. देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांना परकीय सत्तेने अतोनात छळ करून त्यांचे कुटुंबीय व सहकारी यांना त्रास दिला….

Read More

टेलरिंग शिक्षक भाई कोचरेकर यांचे निधन

⚡मालवण ता.०१-: मालवण मेढा येथील रहिवासी आणि आनंद कमर्शीयल टेलरिंग क्लासेसचे शिक्षक व सर्वेसर्वा आनंद उर्फ भाई हरी कोचरेकर (वय ५६) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात उपचारदरम्यान निधन झाले. एक उत्तम टेलर व्यावसायिक व टेलरिंग शिक्षक म्हणून ते परिचित होते. मेढा येथील आपल्या टेलरिंग क्लासेसद्वारे त्यांनी अनेकांना टेलरिंगचे शिक्षण देत स्वयं…

Read More

विलवडे गावावर गव्यांनंतर मगरीचे संकट

पाणी पिण्यासाठी गेलेल्या बकऱ्यांचा मगरीचे पाडला फडशा;वनविभागाने नुकसान भरपाई देण्याची मनसेच्या श्रीराम सावंत यांची मागणी बांदा/प्रतिनिधीविलवडेत गव्यांनी शेती बागायत नुकसानीचे सत्र सुरुच आहे. आणि आता मगरींचे संकट आले आहे. विलवडे धरण येथे पाणी पिण्यासाठी गेलेल्या दोन बकऱ्यांचा मगरीने पाण्यात ओढून नेत शेतकर्‍याच्या डोळ्यादेखत फडशा पाडला. मालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवित इतर बकर्‍यांना पाण्यात बाहेर काढत त्यांचा जीव वाचवीला….

Read More

बांदा तपासणी नाक्याला मोटार मालक चालक संघटनेचा विरोध

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांना दिले निवेदन बांदा/प्रतिनिधीभारतातील सर्व सीमाशुल्क तपासणी नाके बंद करण्याचे धोरण केंद्र शासन राबवत असून बांदा सटमटवाडी येथे उभारण्यात आलेल्या सीमा तपासणी नाक्यावर खासगी कंपनीमार्फत होणाऱ्या शुल्क वसुलीला सिंधुदुर्ग जिल्हा मोटार मालक चालक वाहतूक संघटनेचा विरोध असून हा तपासणी नाका तात्काळ बंद करावा अशी लेखी मागणी संघटनेच्या वतीने आज नवीन…

Read More

रमेश पालव यांची ५ एप्रिल रोजी शोकसभा
मराठा उत्कर्ष मंडळाचे आयोजन

मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुका मराठा उत्कर्ष मंडळाचे सचिव तथा पंचायत समितीचे माजी सभापती रमेश पालव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ५ एप्रिल रोजी सकाळी १०:३० वाजता येथील नगरवाचन मंदिर येथे शोकसभेचे आयोजन केले आहे. पालव हे काँग्रेसचे जुन्या काळातील निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांनी पाच वर्षे मालवण तालुका पंचायत समितीचे सभापतीपदही भूषविले होते. या शोकसभेला उपस्थित राहण्याचे…

Read More

एल आय सी विमा प्रतिनिधी विजय गोलटकर यांचे निधन

मालवण दि प्रतिनिधी मूळ मालवणचे रहिवासी आणि मुंबई दहिसर येथील एल. आय. सी विमा प्रतिनिधी विजय गणपत गोलतकर (वय ५४) यांचे नुकतेच निधन झाले. मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. विजय गोलतकर हे मनमिळावू स्वभावाचे होते त्यांचा मित्र परिवार दांडगा होता. एल. आय. सी विमा प्रतिनिधी म्हणून त्यांनी चांगली सेवा बजावली…

Read More

भिरवंडे येथील गणपती मंदिर
ते मुरडवेवाडी रस्त्याचा सर्व्हे

⚡कणकवली ता.०१-: भिरवंडे येथील गणपती मंदिर(फटकुर माळी)ते मुरडवेवाडी रस्त्याचा सर्व्हे करण्यात आला, हे अंतर ३किलोमीटर व ३००मीटर असून मुख्यमंत्री सडक योजना यातून घेण्यात आले आहे.यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने तात्काळ मान्यता देवून निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.यासाठी आम.नितेश राणे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी विशेष प्रयत्न केले.सर्व…

Read More
You cannot copy content of this page