आमदार निलेश राणेंनी मांडलेल्या महसूल विषयांवर निर्णय घेणार…
चंद्रशेखर बावनकुळे:नारायण राणेंच्या दूरदृष्टीच्या निर्णयांचा वारसा पुढे नेत आहोत,तळमळीने आणि जनहिताची भूमिका मांडतात.. ⚡कणकवली ता.०३-:आमदार निलेश राणे यांच्याबाबत बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले ,विधानसभेत ते महसूल विभागाशी संबंधित विषय अत्यंत अभ्यासपूर्ण, तळमळीने आणि जनहिताची भूमिका मांडत आहेत. त्यांनी सिंधुदुर्गच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, त्यांनी मांडलेल्या महसूल विभागाच्या सर्व विषयांवर निर्णय घेण्याचे मी वचन…
