माडखोल येथे पुन्हा अपघात…
टेम्पो व ई-दुचाकीस्वारात अपघात: युवक जखमी.. ⚡सावंतवाडी ता.०५- : माडखोल येथे काल कार व डंपर यांच्यात अपघात झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा टेम्पो आणि इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार युवक जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित युवक हा…
