संगणकीय त्रुटी दुर करून आचऱ्यातील शेतकऱ्यांना फार्मर आय् डी द्या…
आचरा इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थांन समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.. ⚡मालवण ता.१७-:महाराष्ट्रात शासनाने जाहीर केलेल्या बहुउदेशिय ॲग्रीस्टॅक फार्मर आय डी योजनेअंतर्गत नोंदणी करण्यास गेलेल्या आचरा येथील कुळवहीवाटदार शेतकऱ्यांना संगणक प्रणालीतील त्रुटी मुळे फार्मर आय डी नोदणी न करताच सेवा केंद्रावरून माघारी परतावे लागत आहे. आचरा गावातील असे हजारो शेतकरी बांधवांस केवळ संगणकीय त्रुटी मुळे शासनाच्या असंख्य कृषी…
