Headlines

तळवडे येथे आगीमध्ये नुकसान झालेल्या त्या व्यवसायिकाला जिल्हापरिषद सदस्य संदिप गावडे यांची मदत…

⚡सावंतवाडी ता.१८-: तळवाडे येथे विजय कुंभार यांच्या दुकानाला शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. यामध्ये दुकानाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने येथील श्री कुंभार यांना पुन्हा त्यांचा व्यवसाय उभा करण्यासाठी मदतीची आवश्यकता होती. याची दाखल घेत आज तळवडे जिल्हापरिषद मतदार संघाचे सदस्य श्री संदिप गावडे यांच्या माध्यमातून कुंभार यांना अर्थिल मदत करण्यात आली आहे. सदर रक्कम आज तळवडे…

Read Full News

कुडाळमध्ये ६० विद्यार्थ्यांना मोफत नृत्य प्रशिक्षण…

नगरसेवक अभिषेक गावडे यांचे सहकार्य:दीक्षा नाईक यांनी दिले मोफत नृत्य प्रशिक्षण.. ⚡कुडाळ ता.१८-: शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या विशेष आर्थिक सहकार्यातून कुडाळ शहरातील मुलांसाठी एकदिवसीय मोफत नृत्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. मराठा समाज हॉल येथे झालेल्या या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.प्रसिद्ध नृत्यांगना दीक्षा नाईक यांनी शहरातील तब्बल ६० विद्यार्थ्यांना मोफत…

Read Full News

संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप…

गुरु मठकर यांचा उपक्रम:जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ४ येथे कार्यक्रम संपन्न.. सावंतवाडी, ता. १८ : येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ४, खासकीलवाडा येथे शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते गुरु मठकर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला….

Read Full News

पालकमंत्र्यांच्या घोषणा म्हणजे जनतेची फसवणूक…

परशुराम उपरकर:टोलमाफीच्या घोषणेवर उपरकरांचा सवाल; महामार्ग, विमानतळ, आरोग्य व्यवस्थेवरही सरकारला घेरले.. ⚡कणकवली ता.१८-: पालकमंत्री नितेश राणे यांच्या विविध घोषणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पालकमंत्र्यांच्या घोषणा म्हणजे केवळ एप्रिल फूल ठरत आहेत, अशी टीका माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. कणकवली येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, पालकमंत्र्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना…

Read Full News

सिंधुदुर्गातून ‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाची दमदार सुरुवात…

कोकण विभागीय कार्यालय व इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन:सहा नवउद्योजकांना कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण.. ⚡कुडाळ ता.१८-: गावागावातील स्थानिक साधनसंपत्ती, कौशल्य आणि उपलब्ध मनुष्यबळाला उद्योगाची दिशा देत ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचे नवे पर्व सुरू करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या ‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाची महाराष्ट्रातील दमदार सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून झाली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी…

Read Full News

संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांची रेलचेल…

उपजिल्हा रुग्णालयास पंखे भेट: रक्तदान शिबिरासह विविध उपक्रमांचे आयोजन.. सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष, नगरसेवक संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालयास सिलींग फॅन व वॉल फॅन भेट देण्यात आले. तसेच नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळ व युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. उपजिल्हा रुग्णालयासाठी सिलींग व वॉल फॅन…

Read Full News

भाजपातर्फे तुळस येथील सर्पमित्र महेश राऊळ, रामदास नाईक यांचा सन्मान

वेंगुर्लाभारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्यामार्फत तुळस येथील सर्पमित्र महेश राऊळ (तुळस ) व अडचणीत सापडलेल्या जीवांचे प्राण वाचविण्याचे कार्य जोपासणाऱ्या रामदास नाईक(तुळस )यांचा सोमवारी तुळस येथे शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, वेंगुर्ला सभापती शंकर घारे, तुळस…

Read Full News

ओसरगाव टोलनाक्यावरील सिंधुदुर्गवासीयांची टोल लूट त्वरित थांबवा…

विनायक राऊत:अन्यथा ठाकरे शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा.. कुडाळ : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील ओसरगाव टोल प्लाझासाठी टोल वसुलीचे दर निश्चित झाले असून, या टोलमुळे सिंधुदुर्गवासीयांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचा आरोप माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक भाऊराव राऊत यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक वाहनधारकांना ओसरगाव टोलनाक्यावरून प्रवास पूर्णपणे टोलमुक्त करावा, अशी…

Read Full News

माजगावात ‘संगीत मित्र मंडळा’चा श्रावण मासाभिमुख कार्यक्रम उत्साहात..

संजू परब यांनी कार्यक्रमाला भेट देत दिल्या शुभेच्छा: मंडळाला ११ हजारांची मदत देखील केली जाहीर.. ⚡सावंतवाडी ता.१७-: माजगाव येथील संगीत मित्र मंडळाच्या वतीने श्रावण मासानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री महादेव सातेरी प्रसन्न या भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला भाविक व संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण उर्फ बाबू…

Read Full News

मिल्लत फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

७६ जणांची नोंदणी; ६३ रक्तदात्यांनी केले रक्तदान कुडाळ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉल, रेल्वे स्टेशन रोड येथे सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात ७६ रक्तदात्यांनी नोंदणी केली, तर ६३ जणांनी प्रत्यक्ष रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.प्रसिद्ध उद्योजक अब्बास आदम खुल्ली यांच्या हस्ते फीत कापून शिबिराचे…

Read Full News

You cannot copy content of this page