काजू पिक विमा परताव्यासाठी शेतकऱ्यांची प्रांताधिकार्यांकडे धाव…
माजी आमदार राजन तेली यांची उपस्थिती: सुधारित अहवाल तयार करा; कृषी व विमा प्रतिनिधींना सूचना.. सावंतवाडी ता.१२-: शिरशिंगे पंचक्रोशीतील काजु विमाधारक शेतकर्यांना सन २०२२-२३ मधील पीकविमा योजनेचा परतावा मिळण्यासाठी आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी माजी आमदार राजन तेली यांच्या माध्यमातून प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांचे लक्ष वेधले. कृषी विभाग व विमा प्रतिनिधींनी तात्काळ याबाबत सुधारीत अहवाल कृषी…
