कोकण कृषी विद्यापीठाचे कृषी क्षेत्रात अमूल्य कार्य-:डॉ. संजय भावे…
⚡वेंगुर्ला ता.०१-: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने मागील कालावधीत कृषी क्षेत्रात संशोधनात्मक असे अमूल्य असे योगदान दिले आहे. त्यामुळे आंबा- काजू बाबतीत रोजगार निर्मिती शक्य झाली आहे. बदलत्या हवामानामुळे आज जरी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्या, तरी पुढील कालावधीत कृषी विद्यापीठामार्फत योग्य संशोधनात्मक कार्य करण्यात येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. बाळासाहेब…
