मालवण रेवतळे- सागरी महामार्ग परिसरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद
नगरपालिकेने कारवाई करण्याची स्थानिक महिलांची मागणी ⚡मालवण ता.०२-:मालवण शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील रेवतळे – सागरी महामार्ग परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून कुत्र्यांच्या उच्छादामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कुत्र्यांकडून या परिसरातील पाळीव गुरे व वासरांवरही हल्ले होत असून यामुळे पशुधनाचे नुकसान होत असल्याने शेतकरी व पशुपालकांमध्येही भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या…
